मुंबईतील समुद्रकिनारे

Like Like Love Haha Wow Sad Angry Mumbai is famous for the beaches, Juhu beach, Girgaum Chowpatty, Dadar Chowpatty, Versova beach, Marve / Manori...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mumbai is famous for the beaches, Juhu beach, Girgaum Chowpatty, Dadar Chowpatty, Versova beach, Marve / Manori beach, Aksa beach, Gorai beach, Kalamb beach, Arnala beach this are the beaches in mumbai. Get detailed information about beaches In mumbai in below paragraph.

मुंबई समुद्रकिनारा करिता खूप प्रसिद्ध आहे, मुंबईमध्ये जुहु बीच (Juhu beach), गिरगौम चौपाठी ( Girgaum Chowpatty), दादर  चौपाठी ( Dadar Chowpatty ), वर्सोवा बीच (Versova beach), मार्वे बीच (Marve / Manori beach), अस्का बीच (Aksa beach), गोरज बीच ( Gorai beach), कळंब बीच (Kalamb beach), अर्नाळा बीच ( Arnala beach) .  या सर्व समुद्रकिनारा बद्दल माहिती तसेच त्याची चित्रे आपण खाली बघणार आहोत.

जुहु बीच (Juhu beach) : जुही समुद्रकिनारा हा खूप प्रसिद्ध असून तो संपूर्ण अरबी समुद्रानि व्याप्त झाला आहे. त्याचा चारही बाजूला अरबी समुद्र अहे.

This slideshow requires JavaScript.

गिरगौम चौपाठी ( Girgaum Chowpatty) : गिरगौम चौपाठी समुद्रकिनारा हा मुंबईचा दुसरा प्रख्यात असा समुद्र किनारा आहे . हा मुख्यतः गणपती विसर्जन करण्या करिता ओळखला जतो.

This slideshow requires JavaScript.

दादर  चौपाठी ( Dadar Chowpatty ) : दादर  चौपाठी ( Dadar Chowpatty ) हि शिवाजी पार्क जवळ आहे . हा पार्क पर्यटक स्थळ म्हणून फार कमी पवारला जातो.  मात्र दौड आणि व्यायाम करिता याचा वापर केला जतो.

This slideshow requires JavaScript.

वर्सोवा बीच (Versova beach) :  जुहु बीचचा पुढचा भाग हा वर्सोवा बीच म्हणून ओळखला जातो . हा पर्यटन पेक्षा मच्छिमारांच्या वापरा करिता जास्त उपयोगात आणला जतो.

This slideshow requires JavaScript.

मार्वे बीच (Marve / Manori beach) : मुबई मधील सर्वात नयनरम्य बीच म्हणजे मार्वे बीच. अतिशय शांत आणि सोजवळ वातावरण असलेला हा बीच आहे . हा बीच १९ किमी पर्यंत पसरेलेला आहे .

This slideshow requires JavaScript.

अस्का बीच (Aksa beach) : हा बीच अस्का गावाला लागून आहे म्हणून याचे नाव अस्का बीच असे पडले आहे . हा पर्यटन करिता वापरला जातो . हा जवळपास ९ किमी लांबीने पसरला आहे .

This slideshow requires JavaScript.

गोराई बीच (Gorai beach) : मार्वे बीचच्या उजव्या बाजूला गोराई बीच आहे . हा बीच ४ किमी पर्यंत पसरला आहे .

This slideshow requires JavaScript.

कळंब बीच (Kalamb beach) : जर तुम्हाला आराम करायचा असेल आणि थोडी शांती हवी असेल तर कळंब बीच फार उत्तम जागा आहे .

This slideshow requires JavaScript.

अर्नाळा बीच ( Arnala beach)  : अर्नाळा बीच मुंबई मध्ये १६  किमी पर्यंत पसरला आहे . हा मुंबई पासून ६०  किमी अंतरावर आहे .

This slideshow requires JavaScript.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories