‘फेकमफाक’ मराठी सिनेमा लवकरच येत आहे




Fekamfaak Marathi movie to release soon, read actors and actresses details about the movie here. release date of the movie, story plot and many more. marathi comedy movie release soon. Shan and Sadhna Sargam are singers of the movie. Dayananda Rajan is the producer of the movie.

fekam fak marathi cinema

‘फेकमफाक’ मराठी सिनेमा लवकरच येत आहे . मराठी चित्रपटजगताचा ‘सुपरस्टार’ भरत जाधव हा ‘फेकमफाक’ हा आणखी एक नवा चित्रपट घेऊन जुलैमध्ये आपल्या भेटीस येतोय! ‘एमईएफएसी प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट कॉमेडी थ्रिलर आहे, ‘ फेकमफाक’ या चित्रपटात भरतबरोबरच विजय चव्हाण आणि विजू खोटे ही गाजलेली विनोदी दुक्कल आहे.

दिग्दर्शक : दयानंद राजन

कलाकार : भारत जाधव , श्रीकांत देसाई, वैशाली सामंतने , विजय चव्हाण आणि विजू खोटे

गायक : शान आणि साधना सरगम

दिनांक :  जुलै २ ० १ ३

Fekamfaak Marathi movie to release soon, read actors and actresses details about the movie here. release date of the movie, story plot and many more. marathi comedy movie release soon.

Fekamafak Marathi Movie Posters:

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड