टाइम प्लीज मराठी चित्रपट




Time Please is a marathi movie of a couple embarks on the journey of falling in love with each other after marriage. Director of the movie is Sameer Vidwans and producer are Pratisaad Productions & 24 Carat Entertainment. Starcast of the movie are Umesh Kamat, Priya Bapat, Sai Tamhankar, Siddharth Jadhav, Vandana Gupte, Seema Deshmukh, Madhav Abhynkar.

Time-Please-Lovestory-Lagnanantarchi-Marathi-movie

  • टाइम प्लीज लवकरच येत आहे , या चित्रपटाचे पात्र , दिग्दर्शन यांची माहिती खाली दिलेली आहे .
  • Movie : Time Please (टाइम प्लीज)
  • चित्रपट: टाइम प्लीज
  • Produced By : Pratisaad Productions & 24 Carat Entertainment
  • प्रस्तुती : प्रतिसाद प्रोडक्शन
  • Directed By : Sameer Vidwans
  • दिग्दर्शन: समीर विदवांस
  • Starring : Umesh Kamat, Priya Bapat, Sai Tamhankar, Siddharth Jadhav, Vandana Gupte, Seema Deshmukh, Madhav Abhynkar
  • कलावंत: उमेश कामात , प्रिय बापट , सई ताम्हणकर , सिद्धार्त जाधव , वंदना गुप्ते , सीमा देशमुख , माधव अभ्यंकर
  • Written By : Kshitij Patwardhan
  • कथा: क्षितीज पटवर्धन
  • Genre : Romantic,Comedy
  • विभाग: गमतीदार, प्रेम
  • Release Date : 26th July 2013
  • दिनांक : २ ६ जुलै २ ० १ ३

Video :

Like
Like Love Haha Wow Sad Angry
12




, ,

1 Comment. Leave new

  • NAVNEET PREMNATH KARVE
    12/29/2023 6:40 AM

    marathi movie download option ahe ka kahi…apan bagayala option thevat nahi mg marathi movie cha abhiman anayacha kuthun

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड