बटाटा कबाब




Potato kabab is an interestingly different recipe with boiled potatoes and spices kneaded together. This spicy potato mix is then filled with filling and then deep fried after coating with bread crumbs.

potato kababसाहित्य -: सात-आठ आलू, सात-आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा गरम मसाला, एक चमचा भाजून घेतलेला खसखस, आल्याच तुकडा, चार-पाच लसून पाकळ्या, थोडे कॉर्नफ्लोअर.

कृती :- पालकाची पाने खुडून घ्यावी,चाळणीवर ओतून निथळावी. पातेल्यात घालून मंदाग्नी वर शिजत ठेवावी सर्व पाणी सुकू द्यावे व मिक्सर मधून काढून घ्यावे. आलू उकडून साले काढून किसुन घ्यावे. नंतर वाटलेला पालक, किसलेले आलू, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, आले, लसून पेस्ट भाजलेली खसखस, चवी नुसार मीठ एकत्रित करून त्याचे लिंबाएवढे पण चपटे गोळे  करून गरम तेलात गुलाबीसर तळावे. प्लेट मध्ये सजवून खाण्यास द्यावे.

Try this easy Potato Kabab recipe and make delicious Potato Kabab at home using this simple recipe from Awesome Cuisine

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड