Sweet Corn Paratha will keep your child satisfied till the next meal. The Stuffed Makai Paratha Recipe is made from a stuffing made from sweet corn, fresh coriander, green chilies, Potatoes and oil . The Stuffed Makai Paratha makes a perfect breakfast or even a quick weeknight dinner.
साहित्य :- तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल .
कृती -: मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे. नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तळावे.
Tips:
Maki ke roti or makka ka paratha is Punjabs favorite, which is typically eaten in winter months with sarson ka saag. Makka ka paratha is very tasty and goes well