अनुमती मराठी चित्रपट




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Anumati is a marathi movie produced by Sri Pant Production Arts, Navalakha Arts Media Entertainment and Holy Basil Production. The story revolves around an old man, Ratnakar, who goes through many trials and tribulations in order to save his dying wife.

अनुमती मराठी चित्रपटाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे .

  • Director : Gajendra Ahire
  • दिग्दर्शन: गजेंद्र अहिरे
  • Producers : Sri Pant Production Arts, Navalakha Arts Media Entertainment and Holy Basil Production
  • प्रस्तुती : श्री पंत प्रोडाक्षण
  • Writers : Gajendra Ahire
  • कथा : गजेंद्र अहिरे
  • Cast : Vikram Gokhale, Reema Lagoo, Neena Kulkarni, Subodh Bhave, Sai Tamhankar, Kishor Kadam, Arun Nalavde,Rohan Mankani,Neha Pendse
  • कलावंत : विक्रम गोखले , रीमा लागू , नीना कुलकर्णी , सुबोध भावे , सई ताम्हणकर , किशोर कदम , अरुण नलावडे , नेहा पेंडसे
  • Screen Play, Writer, Dialogues, Music Director : Gajendra Ahire
  • संगीत दिग्दर्शन, लेखन , संपादन: गजेंद्र अहिरे
  • Music : Gajendra Ahire
  • संगीत: गजेंद्र अहिरे
  • Producer : Vinay Ganu
  • प्रस्तुती : विनय गणू
  • Makeup : Mahesh Barate
  • वेशभूषा : महेश बराटे
  • Release Date : June 14, 2013
  • दिनांक : जून १  ४,  २ ० १ ३
  • Genre : Drama
  • विभाग : ड्रामा

Video:

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा