तंदुरी चिकन
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tandoori Chicken :

This mouth watering delicious chicken is well known as tandoori chicken. Here you can learn the way of prepare it. Various masales are used in it and it will take some time to prepare. Below are the ingredients and methode to prepare tandoori chicken.

Tandoori Chicken

साहित्य :- एक किलो वजनाची कोंबडी, तंदुरी मसाला : – दही पाऊण वाटी, एक इंच आले १२ पाकळ्या लसून यांची पेष्ट, एक चमचा तिखट, मीठ चवीपुरते, एक चमचा कला गरम मसाला, एक वाटी तेल, रत्नज्योत एक चमचा, (रत्न ज्योत म्हणजे दालचिनीच्या काड्यांप्रमाणे असतो, त्याची पूड करून किंवा पाण्यात कालवून वापरावी त्याने भाजीला लाल रंग येतो  व तिखट होत नाही)

कृती :-

१) प्रथम कोंबडी साफ करून घ्यावी. त्यातील (पोटातील) लिव्हर व पिशवी, काढून फेकावी, कोंबडी स्वच्छ  धुवून साफ   करावी. त्याचे बारीक तुकडे करावे.

२ ) सर्व मसाला दह्यात कालवून घ्यावा. व तो मसाला सर्व पिसांना चांगला सर्व बाजूने चोळावा, ज्या पिसांची वरची कातडी जाड असेल त्याला चीरा देवून मसाला चोळावा.बॉयलर कोंबडी असल्यास त्याची कातडी जास्त काडू नये त्यावर मसाला चोळून पाउण तास तसीच ठेवावि.

३ ) बारीक चिरलेले लेव्हर २ ते ३ कांदे बारीक चिरावे. व ते एकत्र  करून, जाड बुडाच्या पातेल्यात तेल घाउन गरम करावे. त्यात चिकन सोडून एकत्रित करावे. सर्व लाल होईस्तोवर होऊ द्यावे नंतर मसाल्याचे पाणी व  घालून चांगले नरम शिजू द्यावे थोडे जास्त पाणी लागत असल्यास तरचदुसरे साधे पाणी  सोडावे. नाहीतर मसाल्याच्याच पाण्यात शिजून घ्यावे.

Tandoori chicken food recipes, get tips about delicious food recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu