Coconut Anarkali :
Make this drink using listed fruits, sugar and some ice. This drink is very usefull in summer season. At least a glass of coconut anarkali make you cool.
साहित्य-: दोन ग्लास शहाळ्याचे पाणी, डाळिंबाचा रस अर्धा ग्लास, चवी नुसार साखर, रोझ इंसेन्स, बर्फाचा चुरा.
कृती -: शहाळ्याचे पाणी, डाळींबाचा रस, साखर, इंसेंसएकत्र करून बर्फाचा चुरा घालून प्यायला द्यावे. सुंदर रंग येतो व चविष्ट लागते.