गुडी पाडवा बद्दल माहिती आणि त्याचे महत्व खालील लेखना द्वारे समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे . आपण गुडी पाडवा का साजरा करावा? हा प्रश्न सर्वांनाच येत असेल होणा ?
हा सण साजरा करण्याचे मुख्य कारणे-
१) मराठी नवीन वर्ष : हा सण मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. मराठी नवीन वर्ष किंवा हिंदू नवीन वर्ष हे “चैत्र शुखला प्रतिपदा” या दिवशी साजरा होतो. म्हणजेच “गुडी पाडवा”
२) प्रभू श्री राम चंद्र यांचे अयोध्येत आगमण : काही लोकांचा असा ही विश्वास आहे कि प्रभू श्री राम चंद्र हे याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परतले. या वेळस “आयोध्याच्या लोकांनी” आनंद साजरा केला व आदरांजली व सन्मान म्हणून गुड्या उभारल्या.
३) ब्रह्मध्वज किंवा हिंदुध्वज : या दिवशी “ब्रह्मदेव” यांनी हि सृष्टी निर्माण केली. “गुडी” म्हणजेच ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणजेच हिंदू धर्माचा ध्वज असे असून ती काही लोक या दिवशी उभारतात.
आपला इतिहास काय सांगतोय त्या द्वारे वरील तीन करणे आहेत ज्या करिता आपण आपल्या घरी गुडी पाडवा साजरा केला जातो. गुडी पाडवा हा फक्त महारष्ट्रात साजरा केला जतो. आता अपना करिता काही सुंदर गुडी पाडवा शुभेच्छा पत्र दिलेली आहेत, ती आपण पपल्या मित्र मंडळींना पाठवू शकता.
Gudi Padwa Greetings Cards:
4 Comments. Leave new
HAPPY GUDI PADWA !!!
HAPPY GUDI PADWA !!!
HAPPY GUDI PADWA !!! Apnas Suddha..
gudi padwyachya hardik subhechaaa.