अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट

Like Like Love Haha Wow Sad Angry आज सकाळी अमेरिकेत बोस्टन येथे साखळी बॉम्बस्फोट झाले अहेत. त्यात बरेच अमेरिकन जखमी झाले...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

bomb blast in boston america

आज सकाळी अमेरिकेत बोस्टन येथे साखळी बॉम्बस्फोट झाले अहेत. त्यात बरेच अमेरिकन जखमी झाले अहेत. अमेरिकेतल्या बोस्टनवासियांसाठी मंगळवार फार वाईट ठरला आहे. शहरात आज झालेल्या ३ स्फोटात ३ जण ठार तर १३० जण जखमी झालेत (3 killed and 130 injured in boston). बोस्टन मॅरेथॉनदरम्यान दोन स्फोट झाले. तर तिसरा स्फोट जेएफके ग्रंथालयाजवळ झाला. बोस्टन मॅरेथॉन हा अमेरिकेतला महत्तवाचा स्पोर्टस इव्हेंट आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मॅरेथॉन फिनिशिंग लाईनच्या जवळच दोन स्फोट झाले आहेत. संच कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. या स्पोटा मागे कुणाचे धागे दोरे आहेत हे अजून कळले नहित.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories