मतिमंदांचे भाव विश्व दाखवणारा ‘वेडं प्रेम’

Like Like Love Haha Wow Sad Angry Ved Prem Marathi Movie Film tells a love of challenged persons. Challenged person...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

wed prem marathi movie download

Ved Prem Marathi Movie

Film tells a love of challenged persons. Challenged person also have their world with lots of feelings, they have their different thoughts and also have one social life. But we forgot everythin about them and so the film was an attempt to search out their psychology.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वताचा वेगळा ठसा उमटवून अनेक मराठी चित्रपटांनी यशाचे शिखर गाठलेले आहे यात आता काही शंकाच उरलेली नाही . यात आणखी एक भर पडणार आहे, ती म्हणजे मतिमंदाच्या आयुष्यावर आधारित असणारया, त्यांच्या आयुष्याचे दर्शन घडविणाऱ्या “वेड प्रेम” या मराठी चित्रपटाची.
मराठी चित्रपटांमध्ये , विनोदा बरोबरच, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. मतिमंद माणसांचे सुद्धा एक आपले स्वताचे असे विश्व असते, त्यांच्या भावना असतात , त्याचे विचार असतात, त्यांचे सामाजिक आयुष्य असते,पण हेच आपण विसरलेलो आहे .व म्हणूनच या चित्रपटामधून  त्यांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दयासागर वानखेडे प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘वेडं प्रेम’ ह्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. ह्या चित्रपटाची संकल्पना, कथा, गीते, दिग्दर्शन, आणि निर्मिती श्री सागर वानखेडे ह्यांची आहे.

या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत अभिनेते मिलिंद शिंदे आणि प्रमुख भूमिकेत प्रथमच मराठी चित्रपटात पदार्पण करणारे देवेंद्र भगत दिसणार आहेत.
दिग्दर्शक सागर वानखेडे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत .या अगोदर सागर वानखेडे यांनी “बाजार” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. मतिमंदाच्या जीवनावर असणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्याचे चित्रीकरण नुकतेच पुण्यात सुरु झालेले आहे.येत्या काही दिवसात हा चित्रपट आपल्याला रुपेरी पडद्यावर पहावयास मिळणार आहे.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories