टमाटर चे लोणचे
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Tomato Pickle Recipe

Get the  Tomato Pickle Recipe, India’s all type of recipes collection for you.  Here are the list of ingredient to prepare the Tomato pickle. Read this procedure and try it yourself.

Tomato Pickle Recipe

साहित्य : लाल टमाटर जाड सालीचे एक पाव, लसून दोन पाकळ्या, आलं पाव ईंच, हिरवी मिरची दोन ते तीन, तेल एक वाटी .

कृती : टमाटर स्वच्छ धुवून कोरडे करून बारीक चिरून घ्यावे, वाटी भर तेल गरम  करून तेलाच्या फोडणीत, कुटलेला लसून आले घालावे,मिरचीचे तुकडे करून तेही घालावे, चवी नुसार तिखट, किंचित हळद घालून थोडे शिजू घ्यावे. व नंतर टमाटर घालून शिजवावे पाणी शिल्लक राहणार नाही ईतपत शिजवून घ्यावे, तेलात चांगले शिजले कि हे बरेच दिवस टिकते.

Sourc : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu