बँकांमध्ये सुवर्ण संधी..




Like
Like Love Haha Wow Sad Angry

the institute of banking personnel; selection

आगामी दिवसान मध्ये बँकांमध्ये करियर करणार करू इच्छुक असणाऱ्यान करिता एक सुवर्ण संधी आहे. येत्या काही महिन्यात मध्ये सुमारे ६०,००० जागा निघणार आहेत. आता पर्यंत झालेली हि सर्वात मोठी नोकर भरती असे . या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती कधीच झालेली नाही. त्यासाठीच आगामी दिवसात आपल्याला चांगल्या नौकरी करिता आपण तैयारीत राहावेत. संपूर्ण देशातील सर्वात मोठ्या १० पेक्षा हून अधिक सरकारी बँकांना सुमारे ३५ टक्के भरती करण्याचे ठरवले आहे. त्या मुळे आता आपल्याला सरकारी क्षेत्रात सुवर्ण संधी मिळेल त्या करिता आपण तय्यारीत राहावेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील बिझनेस इन्व्हायरमेंटर अधिक चांगले होणार असल्याचे मत बहुतांशी बँकांनी केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने ( The institute of banking personnel selection i.e IBPS ) दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला ( State Bank of India ) वगळता २० सरकारी बँका २२,४१५ अधिकारी आणि ३२,४३५६ क्लार्कची भरती करणार आहे. बँकांचे विस्तारीकरण आणि निवृत्ती झालेल्यांच्या जागेवर ही भरती करण्यात येणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया १५०० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. माहिती नुसार १९८० ते १९९० च्या दशकात सरकारी बँकांमध्ये नोकरीचे वेड होते. पण ते नंतर कमी झाले.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Menu