बजेट २०१३-१४ केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत मांडला, ते म्हणाले महागाई रोखणे फार मोठे आव्हान आहे, सध्या भारत फार मोठ्या अर्थव्यवस्थेचा सामना करत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कठिण परिस्थितीतून जात आहे असे ते म्हणाले.
खाली दिलेल्या यादी नुसार महाग झालेल्या गोष्टी, काय काय गोष्टी महागल्या ह्याची ही यादी पुढीलप्रमाणे.
*टीव्हीचा सेट टॉप बॉक्स,
*मोटरसायकल,
*२ हजारांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल महागणार
*परदेशी बाईकही,
*परदेशी गाड्या,
*सिगारेट,
*मोटारसायकल,
*मार्बल,
*सिगारेटवर १८टक्के उत्पादन शुल्क,
*आयात केलेले रेशीम
*वातानुकुलित हॉटेल्स महागणार
*चांदी,
*औषध
वरील दिलेल्या सर्व गोष्टी महागणार आहेत.
Source : Marathi Unlimited
परदेशी बाईकही, परदेशी गाड्या, सिगारेट, मोटारसायकल, मार्बल, he sarv mahag zal te thik ahe… matra औषध ka mahag hotat…