पवारांच्या पोस्टरला काळे फासले

Like Like Love Haha Wow Sad Angry राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, सध्या सुरु असलेल्या मनसे अध्यक्ष राज...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

sharad pawar poster

राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, सध्या सुरु असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाद-प्रतिवाद शिगेला पोहोचला असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले असल्याची घटना घडली आहे. खेड मध्येही  घटना घडलेली आहे आणि त्यामुळेच  मध्ये मधील वातावरण फार तापलेल आहे. आपल्या लाडक्या नेत्याकरिता  हे काही नवीन असे नाही , अशा घटना वारंवार होत असतात . या आधी शरद पवारांना चपराक पडली होती . आणि आता कोणीतरी त्यांच्या  पोस्टरला काळे फासले आहे. या सर्व गोष्टी भारतात नेहमीच होत असतात , त्यालाच उत्तर देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की  नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. पवार यांनी मात्र राज ठाकरे यांची नवटांकी सुरु असल्याच म्हटलं आहे. आता दोन्ही गटांमधील भांडण फार वाढणार याचे संकेत आहेत.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories