८५ व्या ऑस्कर सोहळा

Like Like Love Haha Wow Sad Angry 2 आता ८५ व्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात झालीय आणि सर्वाचेच लक्ष आता ऑस्कर सोहळा...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

85 th oscar awards

आता ८५ व्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात झालीय आणि सर्वाचेच लक्ष आता ऑस्कर सोहळा वर असणार आहे. संपूर्ण जगभरातल्या कलाकारांची वर्दळ कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये सुरु  झालीय. यंदाच्या ऑस्करमध्ये लाईफ ऑफ पाय (Life of Pi (2012)) या भारतीय  सिनेमाला ११ नामांकन मिळाले आहेत तर स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या लिंकन (Lincoln (2012 film) ) सिनेमाला १२ नॉमिनेशन मिळाले आहेत . यंदाच्या ऑस्करचं वैशिष्ट्य म्हणजे लाईफ ऑफ पाय हा सिनेमा परदेशी दिग्दर्शकाने केला असला तरी यात काम करणारे कलावंत भारतीय आहेत. ऑस्कर सोहळा भारतीय सिनेमा फार उचांक गाठत आहे. मागील वर्षी स्लम डॉग मिलेनिओर या चित्रपटाला ऑस्कार मिळाला होता.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Related Stories