राहुल गांधी झाले उपाध्यक्ष
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rahul Gandhi becomes party vice-chairman.

राहुल गांधी झाले उपाध्यक्ष

rahul gandhi congress party chairman

कॉंग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आता उपाध्यक्ष पद सांभाळणार आहेत, त्यांनी आता उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपाध्यक्ष झाल्यावर त्यांनी पहिल्यांदाज एआयसीसीच्या बैठकीला संबोधन केले आहे, त्यांचे हे भाषण आत्याचं उच्चअसे  होते,  उपाध्यक्ष झाल्या पासून राहुल मध्ये नवीनच उत्साह बघयला मिळाला आहे, त्यांनी  स्पष्ट  केले  की  पक्षातील सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवणार आणि विजय मिळवणार, या पुढे आपण पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवूनच कामकाज  सांभाळणार. तसेच तिकीट वाटपावरूण  जे वाद होतात त्याला आपण दूर करणार असेही ते म्हणाले. राहुल आता उपाध्यक्ष पदावर आल्यावर काय बदल घडवतात हे तर वेळ ठरवेल राहुल मध्ये असलेली कुशलता आता दिसूनच येईल.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu
%d