बटाटा कचोरी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Potato kachori :

Potato Kachori which is made with plain flour dough and filling with potatoes and spices. Lets make potato kachori to make an exceptional occasion breakfast. Potato kachoris are mouth-watering and easy to make. Take these kachoris on a picnic and enjoy.

potato kachori marathi unlimited

साहित्य -: बटाटे १/२ किलो, १/२ इन्ची आले, लसून ४ पाकळ्या, हिरवी मिरची ४ , कणिक तीन वाट्या,  तळणासाठी तेल.

कृती -: बटाटे उकडून नंतर कुस्करून घ्यावे. मिरची लसून आले कोथिंबीर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे व कच्चा च बटाट्यात मिक्स करावा. त्यात थोडे लिंबू रस धने पूड हळद, तिखट, घालून हे मिश्रण चांगले मळून घ्यावे. कणिक भिजविन्यापुर्वि गरम तेलाचे थोडे मोहन द्यावे चवी पुरते मीठ घालून भिजवावी, त्याचे लहान गोळे करावे. गोळ्याला  वाटीचा आकार देऊन त्यात बटाट्याचे सारण भरावे, बंद करावे व कचोरिचा आकार द्यावा. या प्रमाणे पूर्ण कचोर्या तयार करून  गरम तेलांत तळाव्या. या अतिशय कुरकुरीत लागतात. त्यानंतर दही, ओले नारळ, हिरवी मिरची मिक्सर मधून काढून त्यास हिंग, जिर्याची फोडणी द्यावी. या चटणी सोबत कचोरी खाण्यास द्यावी.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu