संत्रा जॉम




Like
Like Love Haha Wow Sad Angry

How to make Orange jam?

Here is the fresh, healthy orange juice. It contains vitamins and proteins, minerals, potassium, fiber which is useful for  our body. There are so many health benefits to drinking orange juice.

oranges jam food recipes marathi unlimited

संत्रा  जॉम –
साहित्य -: पिकलेली संत्री साघार्ण दोन कप गर निघेल एवढी घ्यावी. साखर दीड कप.

कृती -: प्रथम संत्र्याच्या फोडी सोलून त्याचा गर काढून घ्यावा, एकही बी राहता कामा नये. गरात साखर टाकून अर्धा तास ठेवा, ते पातळ होईल. नंतर त्यात अर्धा वाटी  पाणी घालून चमच्याने एकजीव करावे.  नंतर स्टील च्या पातेल्यात  गरम करायला ठेवा सारखे ढवळत राहा. साघारण घट्ट झाला कि जॅम झाला समजावे. नंतर थंड झाल्यावर काचेच्या बॉटल मध्ये भरून घ्या.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu