नितीन गडकरी यांनी पदाचा राजीनामा दिला.

Like Like Love Haha Wow Sad Angry Nitin Gadkari resigns as BJP president. भारतीय जनता पक्षाचे ( BJP party leader...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Nitin Gadkari resigns as BJP president.

bjps party leader resigns for party president post

भारतीय जनता पक्षाचे ( BJP party leader ) अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद सोडून भाजपला धक्काच पोहचवला आहे. नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद सोडले असून ते निवडणूक लढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी या सर्व आरोपण मुले हैराण झालेलो आहे आणि त्याच मुळे राजीनामा देत असल्याचे गडकरींनी सांगितल्याचे सांगितले. या सर्व बाबीन मुळे माझ्यामुळे पक्षाला कोणत्या प्रकारचा धोका होऊ नये यासाठी मी हा राजीनामा देत आहे श्री गडकरी यांनी म्हटले आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories