Nan Katai :
Nankhatai is a famous sweet treat cum snack recipe which is similarly loved by children and also elders. basically it is prominent as a lunch time treat and is effortlessly accessible in most pastry bakery shops in india.
Marathi Unlimited is a collection all good recipes. you can download all recipes just visit : www.marathi-unlimited.in
तयारीची वेळ :१५ मिनिटे, ओव्हन तापमान २५० of, वेळ ३०ते ४५ मिनिटे,
साहित्य -: मैदा १४० ग्र्याम, वनस्पती ९० ग्र्याम (डालडा), पिठी साखर ११५ ग्र्याम, खाण्याचा सोडा १/२ टी.स्पून, अमोनिया १/२ टी.स्पून, दही २ टी.स्पून, वेलची ५ ते ६, पिस्ते, चारोळी.कृती-: मैदा चाळुन घ्यावा. वनस्पती व साखर एकत्रित करून चांगले फेसावे. त्यात सोडा, अमोनिया, दही व वेलचीची पूड घालून परत चांगले फेसावे, नंतर त्यात चाळलेला मैदा घालून गोळा तयार करून घ्यावा. नंतर २० लहान गले करून त्यांना पेढ्यासारखा आकार देऊन चपटे करावे. त्यावर पिस्त्याच्या चकत्या लावाव्या अगर चारोळी लावावी किंवा दोन्ही लाउ शकता तूप लावलेल्या ताटात ठेवून ते बेक करावे.
Source : Marathi Unlimited.