खेळांवर आधारित प्रथम मराठी चित्रपट “अजिंक्य”
Like
Like Love Haha Wow Sad Angry

आपण मराठी भाषेमध्ये बरेच वेगवेगळ्या विषयांवर बनलेले चित्रपट बघतो , चित्रपटान करिता मराठी भाषा हा एक वेगळाच पायवा आहे. मराठी भाषेत सुद्धा विविध आणि सुरेख चित्रपट बनत आहेत, त्यातच भर म्हणजे मराठीत प्रथमच आपल्याला खेळांवर आधारित चित्रपट म्हणजे अजिंक्य , हा पहिला मराठी चित्रपट जो खेळावर आधारित आहे. या चित्रपटात सुरेख अभीनय सुद्धा बघयला मिळेल , हा चित्रपट अतिशय चांगला आणि यात नवीन काहीतरी बघायला मिळेल असा आहे .

Ajinkya-Marathi-movie-marathi unlimited

अजिंक्य मराठी चित्रपट (Ajinkya Marathi Movie)

नयालाखा आर्ट्स आणि मिडिया
एस के प्रस्तुती
दिगदर्शक:  तेजस विजय देवोस्कर
प्रस्तुत करता: निलेश नयालाखा, संदीप केलवानी
कथा : तेजस विजय देवोस्कर

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu