Khajurcha Roll Recipes:
take a pan with 1 tbsp of ghee and roast all the dry fruits in it. take another pan with 1 tbsp of ghee and add black seedless dates and smash it for 12 mins on a medium flame with datta till the moisture is gone. 3. once the moisture is gone, then add roasted dry fruits and mix well for 2 mins.
साहित्य –: बिया काढलेल्या खजुराचा बारीक करून गोळा, दोन कप दुध, अर्धा कप साय ( मलई ) एक मोठी चिमुट सोडा, अक्रोड चुरा एक वाटी, खोबर्याचा कीस अर्धी वाटी.
कृती -: प्रथम कढईला तूप लाऊन घ्यावे. त्यानंतर खोबरा कीस सोडून ईतर सर्व पदार्थ टाकावेत. हे सर्व शिजवून घ्यावेत. त्यानंतर पोळपाटावर अर्धां खोबरा कीस पसरवून त्यावर ते मिश्रण हलकेच पसरवावे नंतर वरून परत खोबरे कीस पसरवावे व त्याचा रोल तयार करावा. गार झाल्यांनतर त्याचे स्लाईड कापावेत. हे स्लाईड चविष्ट लागतात व पौष्टिक हि होतात.
Source : Marathi Unlimited.