जास्वंदच्या फुलाचे शरबत
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Hibiscus Juice :

This juice is great alone or mixed with other juices or cocktails. It has has medicinal benefits. It acts as a stomach conditioner and reduces body heat. It is a tangy flavor.

red_hibiscus_syrup

Method : १/२ किलो साखर घेऊन त्यात दोन ग्लास पाणी घालुन त्याचा पाक तयार करावा. त्यात लाल जास्वंदाच्या  २०  ते २५ फुलांच्या पाकळ्या ( एकेरी घेर असलेल्या ) घालाव्या. नंतर त्यात ४ ते ५ लिंबांचा रस पिळावा. थंड झाल्यावर गाळून घ्यावा, व बॉटल मध्ये भरावा, त्याचे शरबत करून प्यावे. हे शरबत शीत, तृष्णाशामक, व दाह यावर फार उपयोगी आहे.

Source : Marathi Unlimited .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu