पाक क्रिकेट , भारताच्या आले नाकीनव
Like
Like Love Haha Wow Sad Angry

pak on top

पुन्हा एकदा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल खेळल्या गेलेल्या एका सामन्यात ( Eden Gardens, Kolkata ) भारताला पराभव पत्काराव लागल आहे. अपेक्षे प्रमाणे पाकिस्तानने चागली सुरवात केली, मात्र ( 1-141) १ / १४१ वरून पाकिस्तान २५० वर सर्व बाद झालेत (10-250). त्याच उत्तर देत भारताची सुरवात खराब झाली आणि धोनीची एकाकी झुंज व्यर्त राहिली आणि भारताचा डाव १६५ वरच संपला . धीनीने ५४ धाव केल्यात तर पाकिस्तान कडून नसीर जमशेद ने १०६ धाव केल्यात.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu