काल झालेल्या भारत पाक सामन्यात भरतचा थरारक विजय झाला आहे. भरतचा १० धावणे विजय झाला आहे. भारताने प्रथम फलंद्जी करत फार मोठी धावसंख्या उभारली नाही. नेहमी प्रमाणेच भारताची सुरवात खराब झाली आणि त्याचे एका बाद एक असे सर्वच गडी १६७ ( १० ) बाद झालेत. त्यात धोनीने ३७ धाव केलेत. त्याचाच पाठलाग करतांना पाकिस्तानची पण सुरवात खराब झाली आणि. पाकिस्तान सर्वबाद १५७ ( १० ) धावापार्यांतच पोहचू शकला. याच बरोबर भारताने सेरीज मध्ये १-२ अशी लाज राखली. पाकिस्तान कडून सर्वात जास्त धाव मिसबाह -उल-हक यांनी केले, त्यांनी ३९ धाव काढलेत.
Source : Marathi Unlimited.