2
नरसिंग यादव (Narsing Yadav is become Maharashtra Kesari ) सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी झाला आहे. मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरीची पद पटकावला आहे. अपेक्षेप्रमाणे नरसिंगने महाराष्ट्र केसरीचं पुन्हा अजिंक्यपद पटकावलं आहे.
Source : Marathi Unlimited
2