भारत-पाक दुसरी टी-२०: भारत विजयी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

bhartacha wijya

काल  खेळल्या गेलेल्या एका टी – २० सामन्यात भारताचा  विजय झला आहे. युवराज सिंगचा सुमार फलंदाजी मुळे  भारताने  १९२ / ५ अशी धावसंख्या उभरली. त्यात युवराज सिंग ने ७२ ( ३६) धाव केलेत. त्याचा पाठलाग करतांना पाकिस्तानने १८१ / ७ धावा पर्यंतच मजल मारली. पाकिस्तानची सुरवात फार सुरेख झाली मात्र शेवटी त्यांचा डाव पडला आणी भारताने विजय मिळविला .

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu
%d bloggers like this: