पुन्हा होत आहे भारत पाकिस्तान

Like Like Love Haha Wow Sad Angry भारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan T20 ) हे कट्टर प्रस्तीस्पर्धी आहेत...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

India-Pak-Cricket-matach-at-chinnaswami-stadiam-marathi-unlimitedभारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan T20 ) हे कट्टर प्रस्तीस्पर्धी आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि क्रिकेटची गोस्त असेल तर मग गोष्टच  काही वेगळी.  आज भारत आणि पाकिस्तान सामना फार रंगनार  आहे.  भारत आणि पाक यांच्यातील पहिली टी-२० मॅच बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणार आहे.  आशिया कपनंतर प्रथमच भारत पाकिस्तान सामना हत आहे. त्याचा शुभ आरंभ आज होत आहे. हि २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये ह्णारी पहिली सिरीज असेल. आज आपल्याला पारंपरिक या प्रतिस्पर्ध्यांमधील प्रतिष्ठेची लढत चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे. आज कोण विजेता ठरतो ते तर समाच ठरेल. त्या आधी तोंही देशांच्या चात्यान मध्ये बरेच शाब्दिक सामने झाले आहेत.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories