मोदी पुन्हा बसणार सिंहासनावर

Like Like Love Haha Wow Sad Angry गुजरात मध्ये नुकतेच झालेल्या मतदानात  भरतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

modi wins the election marathi unlimitedगुजरात मध्ये नुकतेच झालेल्या मतदानात  भरतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयाची हॅटट्रिक साधली आहे , त्यांचे सहज रित्या विजय झाला आहे.  काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्याभोवती फिरू शकेल, असा होराही व्यक्त होत आहे. मात्र कॉंग्रेसनी केलेले सर्व प्रयंत्न गुजरात मध्ये व्यर्थ राहिले आहे.  मोदींनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची राष्ट्रीय नेता म्हणून ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि  तसेच भाजपने विजयाची हॅट्ट्रिकही साधली. आणि गुजरातमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचाच विजय झाला . गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी मोदी यांच्याच नेतृत्वावर मोहोर उमटवली असून १८२  पैकी ११५ जागा जिंकून  भारतीय जनता पार्टीने  ( Bhartiya Janta Party )गुजरातवर निर्विवाद वर्चस्व राखले . आता हे निश्चित झाले कि गुजरत मध्ये भारतीय जनता पार्टीचे हात पकडणे हे काही शक्य नाही. तसेच मोडी सरकारचेही. मोदींनी  ८६ , ३७३ मतांनी विजय मिळवला आहे. तसेच मोदी  असलेल्या  प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार श्वेता भट्ट ( Sweta Bhat  )यांच्यावर ८६ , ३७३ मतांनी विजय मिळवला .

Source : Marathi Unlimited.

Result Table:

gujrat electinon result table

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories