गुगल ची नवी सेवा “गुगल ड्राइव “




Like
Like Love Haha Wow Sad Angry

google drive updates

गुगल ड्राइव म्हणजे काय ?

आता गुगल ड्राइव हि गुगल ची नवीन सेवा सुरु झाली आहे. सुरवातीला जेव्हा आपण २५ एम बी किंवा त्या पेक्षा अधिक अटॅचमेंट ‘जी मेल’वर अपलोड करू शकत नव्हतो , मात्र आता गुगल ड्राइव आपण १० जी बी पर्यंत डाटा सहज मेल करू शकतो . ‘जी-मेल`वरून एखादी अटॅचमेंट पाठविताना २५ ‘एमबी’च्या मर्यादेची अडचण आता जाणवणार नाही, आता १० ‘जीबी’पर्यंत अटॅचमेंट अपलोड करू शकणार आहे. ‘कम्पोझ मेल’मध्ये ‘इन्सर्ट फाईल्स युझिंग ड्राईव्ह’ असा पर्याय दिसू लागेल. हि सेवा आपण आता युज करू शकतो. या सेवे मुळे डेटा मेलिंग चे सर्व प्रोब्लेम दूर होणार आहेत.

What Is Search engines google Drive?

Google has lastly taken the lid off of the long-rumored Search engines Generate, providing you another choice for stashing your things in the reasoning. But what is it, exactly?
The Dropbox-dominated reasoning storage area space has become progressively populated. Windows SkyDrive, Apple’s iCloud, Evernote, and Box are all challenging for your material. But Search engines Generate might just take a position out from the package.

Google Generate is a reasoning storage area service…
Essentially, it’s a beefed-up edition of Search engines Records. You can shop your documents, images, songs, video clips, etc. all in one place. It syncs with your cellular phone gadgets and your laptop or computer, so if you make a modify from one device, it will instantly appear if you were to accessibility it elsewhere.

Source  :Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




4 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा