सचिनला मिळाला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`

Like Like Love Haha Wow Sad Angry सचिन तेंडूलकर यांना आज `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे . ...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

सचिन तेंडूलकर यांना आज `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे .  क्रिकेटच्या मैदानावर सर्वात मोठी इनिंग खेळणारा … शतकांचा शतकवीर होण्याचा बहुमान मिळविलेला … आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता ‘ मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ‘ झाला आहे . ‘ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ‘ मिळविणारा सचिन हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे . तसेच हा पुरस्कार मिळविणारा तो ऑस्ट्रेलियाबाहेरील चौथा क्रिकेटर आहे . यापूर्वी वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स , क्लाइव्ह लॉईड आणि ब्रायन लारा यांनी हा बहुमान पटकावला आहे . या पुरस्कारा बाबद बरेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेतरांनी आक्षेप घेतला होता .

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories