पोहे पालक कटलेट




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Pohe Palak cutlets :

poha is made in an iron pounder that contributes for its iron content. No wonder these yummy cutlets are packed with the richness of iron! Addition of lemon juice also helps in absorption of iron.

Vegetable Cutlet pohe palak cutletपोहे पालक कटलेट

साहित्य -:

दोन वाट्या पातळ पोहे, दोन चमचे आले, मिरची पेस्ट, अर्धा पाव पालक, मीठ चवी नुसार, दोन चमचे कॉर्नफ्लावर, तळण्या साठी तेल.

कृती-: पोहे धुवून चाळणीवर कोरडे होण्यासाठी ठेवावेत, पालक धुवून त्याची पेस्ट करून ठेवावी. तेल सोडून सर्व मिश्रण एकत्र करावे,पाण्याचा हात लावून गरम तेलात बेताच्या आकाराचे कटलेट तळावेत. टोमाटो सॉस किंवा  पुदिना चटणी सोबत खावेत.

Source : Marathi Unlimited

Read all types of recipes only on Marathi unlimited. the wholesale source of Indian, international food recipes. Here you will get all news food recipes collection.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




2 Comments. Leave new

  • Hiya, I am really glad I’ve found this information. Nowadays bloggers publish only about gossips and net and this is really irritating. A good site with interesting content, this is what I need. Thank you for keeping this web-site, I’ll be visiting it. Do you do newsletters? Cant find it.

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा