Lal Masala Tanduri Chicken :
The most effective method to make Tandoori Masala at home with orderly, a fragrant blend of Indian Spices used to get ready Tandoori and Tikka formulas. Garam Masala and Tandoori Masala are to somewhat same with the exception of couple of additional fixings included tandoori powder.
साहित्य– आंबट चक्का दोन वाट्या, आले लसणीचे वाटण अर्धी वाटी, जिरे पावडर दोन चमचे, धने पावडर दोन चमचे, मीठ चवी नुसार, हळद अर्धा चमचा , तिखट चवी प्रमाणे, सरसो तेल दोन चमचे, रेड ऑरेंज रंग, कस्तुरी मेथी एक चमचा.
कृती -: सर्व जिन्नस चक्का मध्ये मिसळून एक जीव करा, हे तयार मिश्रण चक्कायाला किंवा पनीरला लावा, अर्धा पाऊन तासा नंतर असे तयार चिकन सळईला लाऊन मंद आचे वर म्हणजे तंदूर वर व्यवस्थित भाजा वाढताना त्यावर व्हिनेगर शिंपडा व चाट मसाला घाला. पुदिन्याच्या चटणी बरोबर खायला द्या.
Source : Marathi Unlimited
Marathi Unlimited is the source of all Masala recipes, read all news good collection of food tips only on Marathi unlimited.