भारतातील महिला आता काही मागे नाहीत. त्या व्यवसायात सुधा पुढे गेल्या आहेत. खाली भारतातील सर्वात जास्त कमावणारया महिलांची यादी दिली आहे. भारतीय महिला आता जगात सर्वात समोर जात आहे. महिला सशक्ती कारणामुळे भारतातील महिलांचे स्थान फार मोठे झाले आहे.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर – सन टीव्ही नेटवर्क
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ५७ करोड रुपये
२. ऊर्वी ए. पिरामल
अध्यक्ष, पेनिनसूला लॅन्ड
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ७.३ करोड रुपये
३. प्रिथा रेड्डी
मॅनेजिंग डायरेक्टर – अपोलो हॉस्पीटल एन्टरप्राईजेस
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ६.९ करोड रुपये
४. विनिता सिंघानिया
मॅनेजिंग डायरेक्टर – जे. के. लक्ष्मी सिमेंट
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ५.९ करोड रुपये
५. विनिता बाली
मॅनेजिंग डायरेक्टर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ५.७ करोड रुपये
६. रेनू सूद कर्नाड
मॅनेजिंग डायरेक्टर – एचडीएफसी
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ५.१ करोड रुपये
७. चंदा कोचर
एम.डी आणि सीईओ, आयसीआयसीआय बँक
वार्षिक उत्पन्न (२०१२) – ४.२४ करोड रुपये