महाराष्ट्राचा वाघ हिंदू ह्रीदाय्साम्रात श्री बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, बाळासाहेब ठाकरे आपल्या मध्ये नाहीत, ते ह्या जीवनाच्या जालेतून मुक्त झालेत. आज मुंबईत शांततेच वातावरण आढळून येईल. संपूर्ण रिक्षा चालक यांनी आपले काम थांबविनायाचे ठरवले आहेत. हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. आज दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती लाभो. आज दुपारी ३.३०च्या सुमारास बाळासाहेबांना मृत म्हणून घोषित करण्यात आलंय’.
Source : Marathi Unlimited.
3 Comments. Leave new
sad news
बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती लाभो.
balasahebanchya atmyala shanti milo…..