जे काम संपूर्ण भारत करू शकला नाही ते काम एका डेंगू मछराणे करून दाखवले. 26/11 हल्ल्यातला दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब, याला डेंग्यूची लागण झाली आहे. ऑर्थर रोड जेलमध्येच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडली आहे. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा डेंग्यूमुळे निधन पावले होते. एक छोटाश्या मछराणे हे काम करून दाखवले आहे.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
salya kasabla kuchalun maran be….