वेस्ट इंडीज झाली वर्ल्ड चाम्पियान
कॉलोम्बो येतेह प्रेमदास मैदानात खेळल्या गेलेय मैदानात आणि वर्ल्ड कप च्या अनित्म सामन्यात वेस्ट इंडीज विजयी झाली आहे. आणि आता वेस्ट इंडीज वर्ल्ड चाम्पियान झाली आहे. वेस्ट इंडीज ने निर्धारित षटकात १३७/६ (२०) धाव बनविले. त्या बदल्यात श्री लंकेने १०१ /१० (१८.४) धाव केलेत आणि त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला. वेस्ट इंडीज तर्फे मार्लोन सामुल्स ने ७८(५६) धाव केलेत .
Source : Marathi Unlimited.