गेलच्या रूममधे सापडल्या तीन महिला. ही खडबळजनक बातमी समोर अली आहे. तीन ब्रिटीश महिलांना वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याच्या रूममधून अटक केलेलं आहे. या मुली ख्रिस गेलच्या रूममध्ये नक्की काय करत होत्या? मात्र सुत्रांच्या माहितीनुसार समजते आहे की, ह्या महिला ख्रिस गेलच्या पाहुण्या होत्या. आणि त्यानेच त्या तिघींनाही बोलावलं होतं, मात्र त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून अटक केली. मात्र त्या तिन्ही तरूणींना जामीनावर सोडण्यात आलं आहे.
Source : Online Tv