रैनाने आता ट्विटर वर नवीनच २०- २० सामना सुरु केला आहे. तेही कमेंटबाजीचा सामना. रैनाने एक पोस्त केल त्यात त्याने लिहील कि “एक दोन दिवस उशीरा घरी गेलात आणि ते पण बेशर्म होऊन गेलात…. बाय बाय पाकिस्तान!!!” अशी भयानक कमेंट सुरेश रैनाने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आह. त्यावरून नवीनच २० – २० युद्ध सुरु झाले होते पण नंतर रैनाने हा ट्विट डिलिट केला असून माझ्या पुतण्याने ही कमेंट टाकली असल्याचे स्पष्टीकरण सुरेश रैनाने दिले आहे. हे त्वित मी नाही माझ्या पुतण्याने सहज ट्विट केले होते.असे स्पस्टीकरण रैनाने दिले होते.
Source : Online Blog Updates.
For all celebrities blog updates stay tuned with Marathi unlimited. here you will get the latest blog and social media updates from the Indians and wold celebrities.