Shingadyachya Pithacha Halwa :
a sweet dish made from Singhada flour, sugar and milk. It is flavored with cardamom powder and garnished with chopped almonds. Stay with us for all new recipes. here it is giving you the tips for making Fast halwa made from Shingada flour. stay with Marathi Unlimited for such awesome recipes.
साहित्य -: शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, साखर पाऊन वाटी, दुध एक वाटी, साजूक तूप चार चमचे, विलायची पावडर पाव चमचा.
कृती-: शिंगाड्याचे पीठ तुपामध्ये खरपूस भाजून घ्यावे. यामध्ये दुध वेगळे तापवून घालावे. त्या नंतर यात साखर वेलची पावडर ईत्यादी घालून एक वाफ येऊ द्यावी. वरतून बादामाचे काप घालून सर्व्ह करावे.
Source : Marathi unlimited.