सलमान खान झाला हैराण
वृत्त असे कि आगामी चित्रपठ ‘जब तक है जान’ मध्ये कतरिना आणि शाहरुख पहिल्यांदाच काम करत आहेत. करीनाने या चित्रपटात सांस या गाण्यातील काही रोमांटिक सीन्स आहेत, मात्र तिला बॉलिवुडमध्ये एन्ट्री करून देणारा सलमान खान मात्र खूपच अस्वस्थ झाला आहे. कारण तेही हेच कि तिने दिलेले रोमांटिक सीन्स .यश चोपडांच्या शेवटचा चित्रपट असलेला ‘जब तक है जान’ मध्ये शाहरुखसह पहिल्यांदा कतरिना कैफ काम करीत आहे.या चित्रपट शाहरुख आणि कतरिनाचे काही हॉट सीन दिले आहेत. आणि यामुळे सलमानचा हा फार वैतागला आहे. सलमान अजूनही कतरिनाबद्दल खूपच अस्वस्थ आहे.
Source: Marathi Unlimited.
Recently we came to know that in Jab Tak Hai Jaan there is Hot Kissing Scene Shahrukh Khan And Katrina. its the latest hot news from the Bollywood world. many for there fans waiting for the movie get released. for more information say with Bollywood Updates.