आता पर्यंतच सर्वात मोठ सेक्स रॅकेट
मुंबई पोलिसांना आता पर्यंतच सर्वात मोठ सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात यश आलेला आहे. असे मानले जाते कि या रॅकेटचे धागे दोरे बांग्लादेश मधून असावेत. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आलं आहे.हि आजवरची सर्वात मोठी मुबई पोलिसांची सफलता आहे.Source : Marathi Tv News