केजरीवालांचा एक धमाका

Like Like Love Haha Wow Sad Angry केजरीवालां.. सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

arvind kejriwalकेजरीवालां.. सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपलं आंदोलन सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सलमान खुर्शीद यांच्या क्षेत्रात म्हणजेच फारुखाबादमध्ये एक नोव्हेंबर रोजी आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. खुर्शीद यांच्या ट्रस्टवर केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाजपनं मात्र मौनव्रत धारण केलंय. यावर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांची ही मिलीभगत असल्याची टीका केलीय.  आपण १७ ऑक्टोबर रोजी आणखी एक मोठा खुलासा करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केलीय.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories