करीना सैफ संगीत सोहळा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

karina  saif sangeet

नुकताच करीना आणि सैफ चा संगीत सोहळा पार पडला आहे. कपूर आणि खान दोन्ही कुटुंबं सध्या लग्नाच्या तयारीमध्ये मग्न आहेत. मोटमोठे कलाकार या लग्नाला उपसस्थित राहाणार आहेत. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती अशी चर्चा आहे.  रविवारी रात्री करीना कपूरच्या संगीत सोहळ्यामध्ये अमृता सिंग आणि तिची आणि सैफ अली खानची कन्या सारा अली खानही दिसल्या. सारा आपली आत्या सोहा अली खानसोबत आली होती. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिच्याशी सैफ अली खानने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर सैफ अली खान आता करीना कपूरशी विवाहबद्ध होत आहे.

Source : Bollywood Updates.

Read news about the Kareena and Saif ali khans sangeet Ceremony at Saifs Residential place, Mumbai. They going to marry soon.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu