आपले हास्य अभिनय आणी व्यंगाने लोकांना हसवणारे जसपाल भट्टी आता या जगात नही . त्यांचा निधानाबरोबर हास्य युगाचा अंत झ्याल्यासारखा वाटत आहे ..
जसपाल भट्टी यांनी हास्य जगात स्वताच एक नवीन स्थान प्राप्त केले होते . दोन दिवसा आधी जसपाल भट्टी त्यांचे नवे चित्रपट “पॉवर कट” च्या प्रचारासाठी दौअरावर होते..
आधीक माहिती साठी : http://bollywood-updates.net