गुगलची मोफत एसएमएस सेवा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

google free sms service start nowगुगलच्या जगात काही पण शक्य आहे. ते आता सिद्ध झाले आहे. गुगल काही पण करू शकतो. नुकतेच गुगलची  मोफत एसएमएस सेवा सुरु झाली आहे. त्यावरून आपण मोफत एसएमएस सुधा पाठवू शकता. हि सेवा सर्वत्र सुरु झाली आहे. गुगल मुले जग इतक लहान होणार आणि सोप्पा होणार याची आपण कल्पना सुधा करू शकत नाही. मोबाइल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकांना एसएमएसवर भरमसाठ सूट देतात. मात्र, त्यातही ग्राहकांकडून एसएमएससाठीचे पैसे कसे वसूल करायचे नवे फंडे या कंपन्यांकडे असतातच. आता गुगलने एक पाऊल पुढे टाकत एसएमएस पाठवण्याची मोफत सोय केली आहे.

सुंदर कल्पना आणि  काय ते विशेष  : दिवसाला गुगलने तुम्हाला ५० एसएमएस ‘क्रेडिट’ केले आहेत. म्हणजे तुम्ही इच्छुक व्यक्तीला एसएमएस पाठवला की त्याची संख्या ४९ होईल. तर समोरच्या व्यक्तीने एसएमएसला उत्तर दिल्यास पुन्हा क्रेडिटची संख्या ५० होईल. तसेच एसएमएसला उत्तर न मिळाल्यास क्रेडिटची संख्या घटत जाईल. क्रेडिट शून्य झाल्यास २४ तासांनी पुन्हा एक क्रेडिट वाढेल, अशी व्यवस्था जी मेलने केली आहे. असे हे सुंदर समीकरण गुगल नि मांडलं आहे.

Source : Marathi Unlimited.

Google has launched new new SMS service fr whole wold. will credit 50 SMS every day free for all.  its new and unique concept from google.

free sms service from google

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,

13 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu