Sweet Appe :
Appe is one of the very popular breakfast loved by adults and kids alike. It is South Indian breakfast items that looks like ball. Appe is of different kinds like you can make urad dal appe, rice appe, semolina appe.
साहित्य -: दोन वाट्या रवा, एक सपाट वाती गुळ, केले, खोबर्याचे पाव वाती तुकडे, एक वेलची व तेल.
कृती -: गुळ बेताच्या पाण्यात घालून चांगला उकळू घ्यावा. पातेल्यात रवा घेऊन ते गुळाचे पाणी घालून त्यात घाला सैलसर भिजवून ठेवा चार पाच तासात रवा चांगला फुलून येतो. अप्पे करते वेळी त्यात खोबर्याचे तुकडे, वेल्चीचे दाणे व कुस्करून केळे घाला. चमचाने सारे हलवून अप्पे पात्रात थोडे थोडे हे अप्पे बनवा गुळ व केळे असल्यामुळे काळे पडत नाही याची दक्षता घ्यावी.
Source : Marathi Unlimited.
Read awesome collection of kitchen tips and food tips only on Marathi Unlimited. the worlds best website for food recipes. Food recipes, Kitchen Tips, Gruha Shobhika Tips.