जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांनी २ ऑक्टोबर, १९६७ साली लिहिलेली ही कविता, त्यांच्या “सलाम” ह्या काव्यसंग्रहात प्रकाशित झाली होती. आज ४५ वर्षानंतरही तीच परिस्थिती, वास्तवता आणि तीच उद्विग्नता सांगणारी ही कविता..बी. जी. लिमये यांच्या उत्कृष्ट कॅलिग्राफीतून.