दिवसेन दिवस फेसबुक नावे नावे रेकॉर्ड्स बनवत आहे, त्याच्या युजर्सचा टप्पा हा दिवसेन दिवस वाढतच आहे. आता फेसबुकच्या युजर्सची संक्या ८० कोटींच्या घरात पोहचली आहे. फेसबुकने पार केला एक अब्ज युजर्सचा टप्पा. अमेरिका व इंग्लंड या देशांमध्ये युजर्सच्या संख्यावाढीचा वेग मंदावला असल्याचेही लियन्सनी म्हटले आहे. फेसबुकच्या सांगण्यानुसार एकूण अॅक्टिव्ह युजर्सपैकी ५० टक्क्यांपेक्षा आहेत. आता जगात फेसबुक शिवाय कुठलाच दुसर नाव चला नाही. सर्वत्र फेसबुक माया जीवन झालेलं आहे. अवघ्या लहान सहन गोष्टी सुधा लोक आता फेसबुक वर उपलोड करत असतात.
Source: Marathi Unlimited.